ट्रेक डायरी : राजगड


भटकंती करताना सर्वात चांगली गोष्ट तेव्हा आसते जेव्हा वातावरण स्वच्छ असते। आश्यावेळी, खुप दुरपर्यंतचा प्रदेश चांगल्या प्रकारे पाहता येतो। अशाच एका दिवशी जेव्हा तुमच्या आवडत्या जागांवरचा प्रवास घडत असेल तेव्हा तर खूपच छान वाटतं... आशीच एक जागा म्हणजे राजगड. राजगड म्हटले की 

खोल दरी आणि पर्वत रागां आथवतात। आतापर्येंत इतरांच्या लेखात व फोटोमध्ये पाहिलेला राजगड प्रत्येक्षात अनुभव करायची खूप इच्छा होती। 


तर शनिवारी का कॉलेज केनटिन मध्ये ठरवल कि उध्याच जायाच ! मि(प्रज्वल), शंभुराज, सौरभ, अभिषेक, 

ओमकार, सत्यम (उर्फ रफतार) आम्ही कार मधुन जायाच ठरवल, शंभु  ने कार आनली फोर्ड फिएस्टा। मि आनि सौरभ तर एक रात्र आधिच शंभु च्या खोली  वरती गेलो। सकाली ४:३० ला सगलं आवरुन मि सर्वाना निघाय साठी कॉल केला । कॉल करत-करत ६ ला सकाली सर्व जनं भेटले आनि पुढचा प्रवास ला निघालो।


राजगड ला जायाच ठरवताना ९ जनं होतो पन जाताना ६। मि खूप वेला ऐकला होता "राजगड ट्रेक साठी भारी आहे" आज ते संधि मिळालि....

(०६/०३/२०२२)
किल्ला पासुन काहि १-२ मिल आधिच एक दुकान वर थोडा वेळ थामलो, तिथे गडा ची एक छोटी-गोंडस प्रतिकृति होति। तिथेच नाश्टा केला आणि पालि दरवाज्या कडे निघालो।

तिथुन पुढे माहादरवाजा च्या रस्ता ने जाऊन गडाच्या पायत्याशी पोचलो। किल्ला चा तिथुन अविस्मरणिय दृर्ष्य दिसतो। आह्मि ८:१५ ला वरती जायाला चालु केला। वर्ति जाताना खुप मज्जा केलि, गाने गायले, फोटो काढले। त्यादिवशी रविवार होता बरिच लोक आली होती। हा किल्ला गुणजवने नदी जवल आणि मुरूबादेवाचा डोगंरा वर्ति आहे। किल्ला समुद्र सपाटी पासुन १३९४ मिटर च्या आष्या महत्वाकांषी ऊच्ची वर आहे।


मला वरती जाउन कसे दृश्य दिसतो हे पाहाच होता त्या मुळे मि पटकन चढाई करूया आस निश्चय केला, आणि पुढे निघालो। तेवध्यात एक आकाशवाणी झालि, "आम्हाला सोडुन जातोस का? जाऊ कि रे... जरा हालु चाल...." मित्र.... माझे मित्र .... एकदम हालु-हालु एत होते। मंग मी सर्वान सोबतच पुढचा प्रवास केला।


जेव्हा जेव्हा शिवाजी माहाराजांचा जय घोश केला तेव्हा तेव्हा प्रतिसाद भेटला, किंवा इतरानी जय घोश दिला कि मी प्रतिसाद द्याचो.... वातावरण मधेच उर्जा होती, त्यमुले कदाचित त्या जोश मधे मला चढताना त्रास झाला नाही। 


वरती जाताना तोरना किल्ला दिसतो, तोरना मजी स्वराज्याच तोरन, राजे फ्कत १३-१४ वर्षा चे होते तेव्हा  तो किल्ला जिकंला होता। अजुन वरती आलावर सयाद्री च्य पर्वत रंगा दिसायला  लागले, असा मनमोहक द्रुष्य होता, मी पट्कन फोटो काढला, पावसल्यात तर धुक्यात हरवूंन जात असेल हा किल्ला ।


पाली दरवाज्यातून बलेकिल्ला आप्रतीम दिस्तो असे वाटते तेज्याकडेच बगत रहावा…  आह्मी अंबरखाना, सदर, सदर खलील एक गुप्त खोली, पद्मावत ताल सर्व  काहि पाहिला, ह बघून आह्मी बालेकिल्ला काडे निघालो... बल्लेकिल्ले चा रास्ता थोडा कथीन अहे पण अपल्यासाथी 'बारा होता'  त्यावर चढल्यानंतर   महादरवाजा समोर आलो तिथुन सुवेला चि माची दिस्ते । आत जनाना देवी चा मंदिर आहे, वरती ७-८ छोटे छोटे तलाव अहेत चंद्रकोर तलाव सर्वात पहिला तलाव अहे,  त्यामागे बाजारपेठ अहे आणि लागुन ब्रह्मेश्वर च मंदिर आहे ।

 

प्रतेकाने बागवा असा बालेकिल्ला आहे! एकदम भक्कम! अभेद्य! सुरक्षित! बुलंद! बलकट!  

राजगड च्‍या बालकिल्‍या वरती पोच्‍ल्‍यावर एक नजर पूर्ण किल्‍या वर मारून लक्ष्‍य आला की हेला राजगड का महंतात! एक विचार केला की स्वराज्य ची पहिली राजधानी १७ व्या शतकात काशी दिसत असेल.... एक असैनिकी अभियांत्रिकी च्या द्रुष्टिकोनातून बगितला आणि विचार केला की शिवकालीं ते किती भव्य दिसत असेल प्रत्येक इमरत २ मंझिली असेल रास्ते आणि द्वार सू सज्जित अस्तील प्रत्येक बुर्ज वर मावळे अस्तिल!? सगल ९० च्‍या कोण मध्‍ये बंदलेला होता  पद्मावत माची, सुवेला ची माची चिलखत बुर्ज आणि शितिज पर्यन्त सर्व काही बहुत सुंदर दिसत होता । अतिशय साटिक नगर वसन योजना, सर्व योजना बध ।


मी राजवाडा बघितला आणि शनभर बगत च राहिलो, तीथे बाजुला लेहला होता "हे स्थळ महाराजांच्या उपस्थीती ने पवन पवित्र झालं आहे", मी न विलंब कर्ता बूट कडूंन चबुतर्यावर्ती गेलो आणि बहेरून रिंगण केल, त्या वेळी मला वाटल की ट्रेक यशस्वी झाला ।

 


किल्ल्या वारुण ४-५ गड दृश्यमान आहेत ते माझी तोरणा रायगड, सिंहगड आणि लिंगाणा । सन १६४५

मधी राजे नी किल्ला तब्यत घेउन हा किल्या वर बंदकम केल, आणि नाव दिल राजगड २५ वर्ष किल्या न राजधानी ची भूमिका निभावली ।



राजे च्या बदल जितका वाचाल तिथका कमी आणि जेवडा वाचाल तेवडा मोठे तेंचये भक्त व्हाल, महाराज नुसत ढाल तलवार योद्ध न्हवे तर कुशल वास्तुकला आणि स्थापत्य अभियंता होते. स्वराज्य निर्माण कर्ता तेहनी बरेच शोध लावले । राजेनी ३५ वर्षा १११ अजिंक्य किल्ले बांधले। त्या मध्ये २ समुद्र किल्ले पण आहे राजेंनी एक किल्ला बंदन्यसाथी तंत्र वापरले ते तंत्रज्ञान दुसर्यकुथल्या हे किल्या ला  वापर केल नाही ।


बाले किल्ला वरुण बगितला तेहवा लक्ष्य आला की राजगड हा ३ चरणांमध्ये अहे, खाली सम्न्या कामकज एव सदर वारती मध्यभाग आणि मंग बालेकिल्ला । राजवाड्या च्या परिसरतुन खाली उतरला की एक छोटा मंदिर अहे तिथुन उत्तर बुर्ज काडे रास्ता जातो । मी फोटो काढण्यास चालु केला आणि मगून आवाज आला "प्रज्वल भाऊ ह्यवर एक लेख लिह तू...." 

मी त्या वेली थरावल की मी लेख नक्कीच लिहणार....ह्य नंतर आलेल्या वाटेने आह्मी मगरी निघालो जेवडा चढताना सोप्पा अहे तेवडाच उत्तरताना अवगड अहे बालेकिल्ला, जेना मार्ग शोधला असेल तो कास उरला असेल!?


तस तर पूर्ण किल्ला फिरायला एक दिवस लागेल, पद्मावत माची वरती पोचल्या नंतर आह्मी खाली निघालो. उत्रुण पायत्या ला पोचलो आनी तहान भागवली आनी, थोडा वेल थांबलो आनी कार मधुन निघालो.... जाउन आह्मी भोजनालय वर जेवन केल । हा ट्रेक मधुन मला खूप काही शिकाय ला भेटल ।

गाडी मधुन मगरी जातना पुन्हा विचार आला की जरा आपल्‍या किल्‍या वरती अक्रमण झाल नास्‍ता तर आज आपल्‍या किल्‍ये पण युरोपियन देशांच्‍या किल्‍या सरखे दिसले अस्ते...



भारत माता की जय!

जय शिवराय!


पुढचा किल्ला सिंहगड


                                                                                  - प्रज्वल कुंभार 

Comments

Popular posts from this blog

DO WHAT YOU LOVE!!!

TREK DIARY